जेनेरिक औषधे, स्वस्त औषधे
महाग औषधे का घेता?
जर तीच औषधे खूप स्वस्त किंमतीला मिळत असतील तर?
बंधु भगिनींनो -
दिवसेंदिवस औषधे महाग होत आहेत. सामान्य माणसाला महागडी औषधे परवडत नाहीत आणि म्हणूनच ’प्रबोधन गोरेगाव’ ने सर्व सामान्यांना परवडतील अशा किंमतीत आवश्यक औषधे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी ’प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्थे’ ची स्थापना केली आहे.
सदर संकेतस्थळावरील स्वस्त जेनेरिक औषधांची यादी बघूनच ब्रॅण्डेड औषधांच्या व प्रबोधन पुरस्कृत स्वस्त, गुणकारी जेनेरिक औषधांच्या किंमतीतील फरक तुमच्या तात्काळ लक्षात येईल.
’प्रबोधन’ औषधपेढीतून जेनेरिक औषधे खरेदी करुन तुमच्या उपचार खर्चात मोठी बचत करा.
आपला नम्र,
सुभाष देसाई
आमदार
| संस्थापक |
: |
प्रबोधन गोरेगाव संस्था |
| सल्लागार |
: |
प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्था (मर्यादित) |
का घ्यावीत जेनेरीक औषधे?
- जेनेरिक औषधे ब्रॅण्डेड औषधांसारखीच असतात. फ़क्त ती स्वस्त आहेत.
- औषधी प्रमाण, सुरक्षितता, गुणवत्ता , शक्ती आणि उपयुक्ततेत जेनेरिक औषधे ब्रॅण्डेड औषधांच्या समसमान असतात.
- ही जेनेरिक औषधे तज्ज्ञांनी व अनुभवी डॉक्टरांनी निवडलेली आहेत.
| वितरक |
: |
प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्था मर्यादित
प्रबोधन औषधपेढी |
| नोंदणी क्र |
: |
MUM-P/CON/1110/2011-12 |
| दुकान |
: |
अन्न व औषधे प्राधिकरण परवाना प्राप्त |
| दूरध्वनी |
: |
२८७९७५९० / ९८२०२४१९३१ |
| मार्गदर्शक |
: |
आमदार श्री. सुभाष देसाई |
| अध्यक्ष |
: |
श्री. नितिन शिंदे |
| सहकार्याने |
: |
तारा चॅरिटेबल ट्रस्ट |
|